Category: Onion Market Price

  • Kanda Bajar Bhav: सोलापुरात पांढऱ्या कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा कमाल भाव





    Kanda Bajar Bhav: सोलापुरात पांढऱ्या कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा कमाल भाव | Hello Krushi









































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कांद्याच्या (Kanda Bajar Bhav) दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र सध्याच्या बाजार समित्यांमधील भाव बघताना दिसत आहे. नेहमीच्या लाल आणि उन्हाळी कांद्याचे दर हे कमाल दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. तर आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेला आहे राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार भावानुसार आज पांढऱ्या कांद्याला कमाल 5000 रुपयांचा भाव मिळाला आहे.

    तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच लाल कांद्याला (Kanda Bajar Bhav) सर्वाधिक ३५०० रुपयांचा कमाल दर आज मिळाला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 5512 क्विंटल इतके आवक झाली याकरिता किमान भाव शंभर कमाल भाव तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण व हजार रुपये इतका मिळाला आहे.

    तर आज सर्वाधिक (Kanda Bajar Bhav) आवक ही अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून हिरवक 26,242 क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव सोळाशे कमाल भाव 200900 आणि सर्वसाधारण भाव 2300 इतका मिळाला आहे.

    आजचे कांदा बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    27/10/2022
    कोल्हापूर क्विंटल 1713 700 2800 1600
    औरंगाबाद क्विंटल 948 300 2500 1400
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 4815 1700 2700 2200
    खेड-चाकण क्विंटल 300 1000 2500 1300
    सातारा क्विंटल 108 1800 2400 2100
    सोलापूर लाल क्विंटल 5512 100 3500 1600
    पंढरपूर लाल क्विंटल 207 200 2400 1200
    नागपूर लाल क्विंटल 700 1500 2500 2250
    भुसावळ लाल क्विंटल 8 1600 1600 1600
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 19 1400 2000 1700
    पुणे-मोशी लोकल क्विंटल 217 500 2000 1250
    कल्याण नं. १ क्विंटल 3 1400 2000 1800
    सोलापूर पांढरा क्विंटल 1002 100 5000 1800
    नागपूर पांढरा क्विंटल 700 1500 2500 2250
    अहमदनगर उन्हाळी क्विंटल 26242 1600 2900 2300
    राहूरी -वांबोरी उन्हाळी क्विंटल 4396 100 2700 1800
    कोपरगाव उन्हाळी क्विंटल 1220 625 2306 1911
    श्रीरामपूर उन्हाळी क्विंटल 300 300 2431 1400
    वैजापूर उन्हाळी क्विंटल 783 500 2600 1950

    error: Content is protected !!





  • Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ?





    Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ? | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोलापूर किंवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अशा बाजार समितीमध्ये सहसा कांद्याला (Onion Market Price) चांगला भाव मिळतो. मात्र आजचे कांदा बाजार भाव पाहिले असता आज अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.

    आज बाजार समितीमध्ये 340 क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव पंधराशे रुपये कमाल भाव 3500 आणि सर्वसाधारण भाग 2500 रुपये इतका मिळाला आहे.

    तर सर्वाधिक अवघी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 21251 क्विंटल इतकी झाली असून याला किमान भाव 100 कमाल भाव 3150 आणि सर्वसाधारण भाव चौदाशे रुपये इतका मिळाला आहे.

    आजचे कांदा बाजारभाव (Onion Market Price)

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    22/10/2022
    कोल्हापूर क्विंटल 5843 700 2500 1600
    औरंगाबाद क्विंटल 952 400 1600 1000
    कराड हालवा क्विंटल 201 200 2000 2000
    सोलापूर लाल क्विंटल 21251 100 3150 1400
    पंढरपूर लाल क्विंटल 759 200 2400 1100
    नागपूर लाल क्विंटल 300 1400 2300 2075
    भुसावळ लाल क्विंटल 4 1500 1500 1500
    अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 340 1500 3500 2500
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 34 1000 1500 1250
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 22 1000 1400 1200
    पुणे-मोशी लोकल क्विंटल 204 700 1800 1250
    नागपूर पांढरा क्विंटल 260 1400 2300 2075
    लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 9540 650 2400 1800
    पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 8626 400 2655 1900

     

    error: Content is protected !!





  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी आनंद घेऊन येणार ! कांद्याच्या दरात वाढ जाणून घ्या किती मिळतोय भाव ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी भावाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे, कारण आता कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्वीचे नुकसान भरून काढण्याची आशा आहे. येवला, नाशिक, कळवण, संगमनेर, कल्याण अशा अनेक मंडईंमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो सरासरी १५ रुपयांच्या पुढे गेले आहेत. अद्याप उत्पादन किंमत निघू शकलेली नसली तरी एक-दोन-पाच रुपये किलोसारखी परिस्थिती फारशी वाईट नाही.

    दिवाळीपूर्वी भावात आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. कारण आता बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा खराब होऊन निम्म्यावर आला आहे. त्यामुळे आवक कमी होईल. या प्रकरणात, किंमत वाढण्याची अधिक शक्यता असेल. देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक महाराष्ट्र आहे. देशातील सुमारे ४० टक्के कांद्याचे उत्पादन येथे होते. सुमारे 15 लाख शेतकरी कुटुंबे या शेतीशी निगडीत आहेत. परंतु, दुर्दैवाने गेल्या पाच महिन्यांत जेवढे भाव मिळत होते, त्यापेक्षा यंदा त्यांना खूपच कमी भाव मिळाला आहे.

    चांगला भाव मिळाल्याने शेतकरी खूश पण…

    महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, भाव वाढल्याने शेतकरी खूश आहेत. मात्र तरीही त्यांचे नुकसान भरून निघालेले नाही. कारण यंदा संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला नाही. व्यापाऱ्यांनी किलोला फक्त 1 ते 8 रुपये दिले. जे अत्यंत कमी आहे. शेतकऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी किमान 30 रुपये प्रतिकिलो भाव मिळेल, त्यानंतर त्यांचे नुकसान भरून काढले जाईल.

    आजचे कांदा बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    12/10/2022
    कोल्हापूर क्विंटल 3942 700 2500 1400
    औरंगाबाद क्विंटल 1264 400 1700 1050
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 9010 1500 2600 2050
    खेड-चाकण क्विंटल 1000 1000 2000 1500
    मंगळवेढा क्विंटल 107 300 1900 1800
    सोलापूर लाल क्विंटल 14067 100 3000 1400
    धुळे लाल क्विंटल 678 200 2200 1600
    नागपूर लाल क्विंटल 1800 1000 2500 2125
    अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 310 1000 2600 1800
    पुणे लोकल क्विंटल 8426 700 2200 1450
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 1000 1400 1200
    कल्याण नं. १ क्विंटल 3 2100 2200 2150
    कल्याण नं. २ क्विंटल 3 1800 2000 1900
    कल्याण नं. ३ क्विंटल 3 700 800 750
    नागपूर पांढरा क्विंटल 1000 1000 2500 2125
    येवला उन्हाळी क्विंटल 10000 300 2320 1650
    येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 3000 200 2345 1900
    लासलगाव उन्हाळी क्विंटल 8790 700 2356 1950
    मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 13000 300 2226 1880
    पैठण उन्हाळी क्विंटल 2176 600 2300 1850
    चांदवड उन्हाळी क्विंटल 5200 1070 2440 1750
    मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 200 2090 1800
    पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 22000 650 2830 2250
    पारनेर उन्हाळी क्विंटल 10941 300 2600 1600
    देवळा उन्हाळी क्विंटल 7625 925 2280 1900

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

  • आज कांद्याला सोलापूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या




    आज कांद्याला सोलापूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार सामोतीमधील बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत .

    आज कांद्याला सर्वाधिक कमाल भाव 3025 प्रति क्विंटल इतका मिळाला असून हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. आज या बाजार समितीत लाल कांद्याची19875 क्विंटल आवक झाली त्याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 3025, आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये इतका मिळाला.

    आजचे कांदा बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    10/10/2022
    कोल्हापूर क्विंटल 8549 700 2300 1400
    औरंगाबाद क्विंटल 1810 100 1800 950
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 15963 1500 2600 2050
    मंगळवेढा क्विंटल 142 410 2300 1900
    सोलापूर लाल क्विंटल 19875 100 3025 1300
    अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 410 600 1800 1200
    पुणे लोकल क्विंटल 12425 800 2100 1450
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 31 800 1600 1200
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 1000 1500 1250
    संगमनेर नं. १ क्विंटल 2663 2100 2500 2300
    शेवगाव नं. १ नग 4350 2000 2600 2600
    कल्याण नं. १ क्विंटल 3 1400 1800 1600
    शेवगाव नं. २ नग 4530 1300 1900 1900
    संगमनेर नं. ३ क्विंटल 1065 500 1000 750
    शेवगाव नं. ३ नग 2990 300 1200 1200
    येवला उन्हाळी क्विंटल 11000 300 2155 1500
    येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 4000 200 2121 1600
    नाशिक उन्हाळी क्विंटल 4843 450 2350 1650
    लासलगाव उन्हाळी क्विंटल 9500 700 2100 1800
    मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 11000 250 2085 1650
    चांदवड उन्हाळी क्विंटल 4200 500 2271 1700
    मनमाड उन्हाळी क्विंटल 3100 700 2000 1800
    सटाणा उन्हाळी क्विंटल 14565 350 2685 1850
    पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 24250 600 2651 2050
    पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 5120 700 2205 1700
    वैजापूर उन्हाळी क्विंटल 5298 500 2700 1800
    देवळा उन्हाळी क्विंटल 9580 150 2170 1850
    राहता उन्हाळी क्विंटल 140 571 1830 1496
    नामपूर उन्हाळी क्विंटल 20472 100 2500 2000
    नामपूर- करंजाड उन्हाळी क्विंटल 7321 100 2290 1700

    error: Content is protected !!





  • शेतकऱ्यांचे आंदोलन फळाला; कांद्याच्या दरात सुधारणा सुरु…

    हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी दराच्या समस्येचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला आता फळ मिळू लागले आहे. जिल्हानिहाय शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच कमी प्रमाणात कांदा बाजारात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर ताण येऊ लागला आहे. त्याचबरोबर सरकारवरही दबाव आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, आता काही मंडईत कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे. कांद्याच्या दरात किलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ होत आहे.

    दिघोळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, उत्पादकांनी कांदा थोड्या-थोड्या प्रमाणात बाजारात विकावा, निश्चितच भावात लवकरच सुधारणा होईल. गेल्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्रात कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामात कांदा उत्पादकांनाही दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. बाजारात रास्त भाव मिळाल्यावर कांद्याची विक्री होईल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. पण नशिबाने साथ दिली नाही. साठवलेला कांदा सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागला आहे.

    शेतकऱ्यांची काय आहे अपेक्षा ?

    गेल्या आठवड्यापर्यंत बहुतांश मंडईंमध्ये शेतकऱ्यांना 1 रुपये ते 8-10 रुपये किलोपर्यंत भाव मिळत होता. तर प्रतिकिलो 18 रुपये इतकाच खर्च असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे कांद्याचा किमान भाव ३० रुपये किलो असावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.त्यांचे म्हणणे आहे की एकतर खर्चानुसार, सरकारने ते एमएसपीच्या कक्षेत घ्यावे. या मुद्द्यावरून अहमदनगरमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आमरण उपोषणाला बसला आहे.

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षांचे नेते आणि विरोधकांच्या मौनामुळेच त्यांना हे पाऊल उचलण्यास भाग पाडले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.सरकार व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवत नसल्याने कांद्याचे भाव इतके घसरले आहेत. ते शेतकर्‍यांकडून स्वस्तात विकत घेतात आणि कितीतरी पटीने जास्त भावाने विकतात. जनतेला कांदा महाग होत असेल तर शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळाला पाहिजे. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

    कोणत्या मंडईत कांद्याचा दर किती?

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    29/09/2022
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 8 600 1200 900
    28/09/2022
    कोल्हापूर क्विंटल 2125 700 2200 1200
    औरंगाबाद क्विंटल 733 125 1175 650
    मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 8205 1000 1600 1300
    खेड-चाकण क्विंटल 1250 800 1400 1100
    सातारा क्विंटल 65 1200 1700 1500
    मंगळवेढा क्विंटल 3 1510 1630 1600
    कराड हालवा क्विंटल 99 200 1800 1800
    अकलुज लाल क्विंटल 215 400 2000 1500
    सोलापूर लाल क्विंटल 5682 100 2500 1100
    नागपूर लाल क्विंटल 1900 1000 1500 1375
    साक्री लाल क्विंटल 11685 500 1550 1050
    भुसावळ लाल क्विंटल 21 800 800 800
    अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 420 600 1800 1200
    सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1300 300 2200 1250
    पुणे लोकल क्विंटल 6604 800 1800 1300
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 13 1200 1400 1300
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 17 600 1200 900
    पुणे-मांजरी लोकल क्विंटल 85 900 1600 1300
    कामठी लोकल क्विंटल 18 1300 1700 1500
    संगमनेर नं. १ क्विंटल 496 1600 2251 1925
    संगमनेर नं. २ क्विंटल 352 1000 1500 1250
    संगमनेर नं. ३ क्विंटल 238 500 1000 750
    नागपूर पांढरा क्विंटल 1000 1000 1500 1375
    चंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 212 1300 1600 1400
    येवला उन्हाळी क्विंटल 7000 170 1800 1100
    येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 3000 200 1747 1150
    नाशिक उन्हाळी क्विंटल 2150 350 1700 1200
    लासलगाव उन्हाळी क्विंटल 74 2251 2760 2352
    लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2150 701 1400 1200
    मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 9000 200 1500 1150
    कळवण उन्हाळी क्विंटल 7800 250 2100 1400
    पैठण उन्हाळी क्विंटल 1440 400 1300 800
    चाळीसगाव उन्हाळी क्विंटल 1700 200 1351 980
    चांदवड उन्हाळी क्विंटल 4200 700 1730 1000
    मनमाड उन्हाळी क्विंटल 1550 400 1501 1200
    सटाणा उन्हाळी क्विंटल 11685 250 1770 1250
    कोपरगाव उन्हाळी क्विंटल 6120 500 1718 1200
    पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 14500 375 1855 1400
    पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 4120 700 1500 1250
    पारनेर उन्हाळी क्विंटल 1745 300 2100 1250
    वैजापूर उन्हाळी क्विंटल 2529 500 1650 1200
    देवळा उन्हाळी क्विंटल 4900 100 1500 1250
    नामपूर उन्हाळी क्विंटल 10250 100 1805 1300
    नामपूर- करंजाड उन्हाळी क्विंटल 6530 100 1800 1300