साठवणूक केलेला कांदा सडतोय; कांद्याची शेती करायची की नाही ? कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याला रास्त भाव मिळत नाहीये . दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादकांना आश्रू अनावर झाले आहेत. गतवर्षी पाऊस आणि पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला होता आणि यंदा मंडईची व्यवस्था. अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कमी दराने कांदा विकावा लागत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च 15 रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त … Read more