पीक काढणीसाठी सर्वात स्वस्त मशीन, शेतकऱ्यांच्या श्रमाची आणि वेळेची होईल बचत

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामातील पिके जवळजवळ पक्व आणि तयार आहेत. भात हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला भात कापण्याच्या यंत्राबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील. त्याचा उपयोग पुढील पिकासाठीही करता येतो. कंबाइंड हार्वेस्टर मशीन  कम्बाइंड हार्वेस्टर मशिन हा पिकांच्या काढणीसाठी उत्तम पर्याय आहे. या यंत्राच्या … Read more