पालघरच्या GI टॅग भात पिकाचे पावसामुळे नुकसान, शेतकऱ्यांनी सरकारकडे केली भरपाईची मागणी
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील भातशेतीला अधिक फटका बसला आहे. पालघरमध्ये जीआय टॅग असलेल्या भाताची लागवड केली जाते. उदाहरणार्थ, जिल्ह्यातील ७५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील … Read more