नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ; पाथरी वकील संघाची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यासह पाथरी तालुक्यात सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट पिक विमा देत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाथरी वकील संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे .या संदर्भात बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. पाथरी … Read more

विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट

विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातुन एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. शेतात चरण्यासाठी गेलेल्या बैलजोडीला विजप्रवाहीत तारांचा स्पर्श झाल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १३ ऑक्टोबर … Read more

पिकविमा अग्रीम व निराधारांच्या विविध मागण्यांसाठी पाथरीत रास्ता रोको; महिलांचा लक्षणीय सहभाग

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळातील शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी पिकविमा अग्रीम ,यासह निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील सेलू कॉर्नर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले . जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती … Read more