कसे कराल लिंबूवर्गीय फळांवरील तपकिरी कुज, देठ सडचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : अधून मधून पाऊस , थंड हवा आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे लिंबूवर्गीय फळांवर विशेषतः आंबिया बहराच्या संत्रा, मोसंबी फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आजच्या लेखात आपण याचबाबत माहिती घेऊया… फायटोफ्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे १) पानावरील चट्टे लक्षणे :–पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना फायटोप्थोरा या बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो.–यामुळे पाने … Read more