PM KISAN : या राज्यात 21 लाख अपात्र घेत आहेत योजनेचा लाभ; ओळख पटवण्यात यश, होणार वसुली
हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान (PM Kisan) योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. देशातल्या अनेक शेतकऱ्यांना या योज़नेचा मोठा लाभ झाला आहे. मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्येही अपात्रांची ओळख पटली आहे. राज्य सरकारच्या तपासणीत 21 अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटली … Read more