PM Kisan : शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची का पाहावी लागतीये वाट ? कधीपर्यंत येईल हप्ता ?
हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी केंद्र सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना पीएम किसान (PM Kisan) योजनेचे पैसे मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो. केंद्र सरकार सध्या लाभार्थ्यांच्या माहितीशी जमिनीच्या नोंदी जुळवत आहे. जमिनीच्या नोंदींची पडताळणी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे हस्तांतरित केले जातील. या संदर्भात, मंत्रालयाने राज्यांमधील पीएम किसानच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामाला … Read more