शेतकऱ्यांना फटका ! बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मोठी घसरण
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, जून महिन्यात टोमॅटोला प्रति किलो ८० ते १०० रुपयांचा भाव मिळत होता मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो आता १५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांची तर टोमॅटोच्या दरात 20 टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी … Read more