Pune Bajar Bhav: भाज्यांचे दर कडाडले; पहा पुणे बाजार समितीत किती मिळतोय दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : भाजीपाल्यांच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट आणखी कोलमडणार आहे. मात्र शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Pune Bajar Bhav) शेतमाल बाजारभावानुसार … Read more

Pune Bajar bhav: पुणे बाजार समितीत गवारचा भाव वाढला; पहा इतर शेतमाल बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (Pune Bajar bhav) मधील शेतमाल बाजारभावानुसार आज मटार ला सर्वधिक कमाल 14000 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर गवारच्या किमतीमध्ये वाढ झाली असून आज बाजार समितीमध्ये गवारीचे 113 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 3000 कमाल भाव सात हजार (Pune Bajar … Read more

Pune Bajar Bhav: भाजीपाल्याला दर चांगला मात्र आवक घटली; पहा पुणे बाजार समितीचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन-तीन दिवसांपासून पुणे (Pune Bajar Bhav) शहरात संध्याकाळ नंतर सततचा पाऊस पडत आहे. याचा परिणाम शेतात असलेल्या भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याला चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या हाती मात्र म्हणावे तसे उत्पन्न लागत नाहीये कारण पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. … Read more