Pune Market Price : पालेभाज्यांच्या दरात घट; इतर भाज्यांचे दर जैसे थे
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाने मोठी हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरातला चढता क्रम कायम आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार (Pune Market Price) समितीमधील शेतमाल बाजारभावानुसार आज मटारला सर्वाधिक 16 हजार रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. त्या खालोखाल गवारला कमाल सहा … Read more