‘वारणा’ आणि ‘गोकुळ’ कडून गायीच्या दूध खरेदी दरात वाढ; 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वारणा आणि गोकुळ दूध समूह यांच्याकडून गायीच्या दूध दरात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ केल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाने … Read more