पूर्णाथडी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कृषी संशोधन केंद्रांतर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्युरो, कर्नाल यांच्या वतीने नुकत्याच भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पश्‍चिम विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला राष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे. ‘माफसू’च्या शास्त्रज्ञांनी या म्हशीचा अभ्यास करून प्रस्ताव दिला होता. पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट राखाडी रंगाच्या म्हशीला राजाश्रय मिळावा, … Read more