सद्य हवामानात तयार पिकाची कशी काळजी घ्याल ? नवीन कोणती पिके घ्याल ? कृषी शास्त्रज्ञांनी दिला सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सर्व शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची फवारणी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण पावसात औषध वाहून जाणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या हंगामात उभ्या भात पिकामध्ये पाने पिवळी पडत असल्यास, त्याच्या प्रतिबंधासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन @ 15 ग्रॅम आणि कॅम्फर हायड्रॉक्साईड @ 400 ग्रॅम प्रति हेक्टरी 200 लिटर … Read more