देशातील 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्र सुरू होणार, पंतप्रधान मोदी भारत युरिया बॅगचेही लोकार्पण करणार
हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणारे किसान संमेलन अनेक अर्थांनी खास असणार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानच्या 12व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. तर त्याच वेळी या परिषदेत 600 पीएम कृषी समृद्धी केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. ही पंतप्रधान … Read more