सोलापूर बाजार समितीत लाल मिरचीचा ठसका ! पहा किती मिळतोय दर ?
हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला (Red Chili Rate) चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले. वास्तविक, गेल्या महिनाभरापासून मिरचीचे दर किरकोळ चढ-उतार वगळता कायम तेजीत आहेत. मिरचीला प्रतिक्विंटलला कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची … Read more