वावरतील सोयाबीन कापूस, पिकांची काय घ्यावी काळजी ? रब्बी मका, ज्वारीसाठी कुठले वाण वापराल ?

हॅलो कृषी ऑनलाईन : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन १) कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली … Read more

हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांना मिळणार अनुदान

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, तसेच कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणांचा प्रचार, प्रसार होण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित दराने बियाणे देण्यात येत आहेत. यासाठी पीक प्रात्यक्षिकांतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, करडई पिकांसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प, अल्प भूधारकांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज करावेत, असे आवाहन … Read more