Soybean Bajar Bhav Today 29-10-22

Soybean Bajar Bhav Today 29-10-22 हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Bajar Bhav) कमाल भाव ५२६० रुपये इतका मिळाला आहे. हा भाव उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज … Read more

सद्य हवामान स्थितीत कसे करावे पीक व्यवस्थापन ? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता वावरतील उरले सुरले पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. अशात तूर कापूस पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली … Read more

Soybean Bajar Bhav: दिवाळीनंतर काय आहे सोयाबीन बाजारातील स्थिती? जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soybean Bajar Bhav: दिवाळीनंतर काय आहे सोयाबीन बाजारातील स्थिती? जाणून घ्या आजचे बाजारभाव | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar Bhav) आज सोयाबीनला कमाल 5,250 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा … Read more

Soybean Bajar Bhav today -21-10-22 In Maharashtra

Soybean Bajar Bhav today -21-10-22 In Maharashtra हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar Bhav) आज सोयाबीनला सर्वाधिक 5305 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला … Read more

How To Manage Caotton And Soybean Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने (Crop Management) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन … Read more

Soybean Market Price today-18-10-22

Soybean Market Price today-18-10-22 हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या (Soybean Bazar Bhav) राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन बाजार भावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5300 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Soybean Bazar Bhav) मिळाला असून … Read more

आज काय झाला सोयाबीन बाजारभावात बदल ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेले सोयाबीनच पीक हे चिखल माती झालयं त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची? असा सवाल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. तर दुसरीकडं सोयाबीन बाजारातली अवस्था पाहता ती देखील काहीशी बरी आहे असं म्हणावसं वाटत नाही. कारण सोयाबीनचे दर … Read more

काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, … Read more

आजचे सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा कोणत्या बाजार समितीत किती भाव ?

आजचे सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा कोणत्या बाजार समितीत किती भाव ? | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5231 रुपयांचा भाव मिळालेला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न … Read more

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊनही सोयाबीनचे भाव का पडत आहेत?

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी दरात घट दिसून येत आहे. सोयाबीनचे जास्त उत्पादन आणि मागील थकबाकीदार साठा यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत स्पॉट मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन … Read more