आज काय झाला सोयाबीन बाजारभावात बदल ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेले सोयाबीनच पीक हे चिखल माती झालयं त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची? असा सवाल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. तर दुसरीकडं सोयाबीन बाजारातली अवस्था पाहता ती देखील काहीशी बरी आहे असं म्हणावसं वाटत नाही. कारण सोयाबीनचे दर … Read more

Soybean Market Price : सोयाबीन दराची घसरण चिंताजनक; पहा आज किती मिळाला दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल 5200 रुपयांचा भाव मिळालेला आहे. हा भाव उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळालेला आहे. आज उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 160 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली. याकरिता … Read more

सोयाबीन बाजारभाव स्थिर; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ?

सोयाबीन बाजारभाव स्थिर; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ? | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेलया राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न … Read more