आज काय आहे सोयाबीन बाजारभावाची स्थिती? एका क्लीक वर जाणून घ्या सोयाबीन बाजारभाव

आज काय आहे सोयाबीन बाजारभावाची स्थिती? एका क्लीक वर जाणून घ्या सोयाबीन बाजारभाव | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5480 रुपयांचा कमाल भाव मिळाला … Read more

… तर सोयाबीनचा भाव 4,500 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता; वाचा काय आहेत तज्ञांचे म्हणणे ?

हॅलो कृषी ऑनलाईन : मंडईंमध्ये नवीन पिकाची आवक वाढल्यास सोयाबीनचे भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली येऊ शकतात. चालू खरीप हंगामात सोयाबीनचे बंपर पीक येण्याची शक्यता, मोहरीचा उच्च साठा आणि मलेशियातील क्रूड पाम ऑइल (सीपीओ) किमतीतील कमजोरी यामुळे सोयाबीनचे भाव घसरत राहिले. ओरिगो ई-मंडीचे असिस्टंट जनरल मॅनेजर (कमोडिटी रिसर्च) तरुण तत्सांगी यांच्या म्हणण्यानुसार, आमच्या अंदाजानुसार … Read more

राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज; कशी घ्यावी पिकांची काळजी ? वाचा कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 06 सप्टेंबर रोजी परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड व औरंगाबाद जिल्हयात; दिनांक 07 सप्टेंबर रोजी लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्हयात तर दिनांक 08 सप्टेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 … Read more

परभणीत पावसाची दडी, सोयाबीन वाळून चालल्याने शेतकरी चिंतेत

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याविना सोयाबीन वाळू लागले आहे. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पीक असल्यामुळे आणि नेमके याच वेळी पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहे. सुरुवातीच्या काळात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळं सोयाबीन पिक पिवळे पडले होतो. … Read more

ज्वारीवर लष्करी आळीचा हल्ला तर सोयाबीनवर मोझॅक; असे करा वावरातल्या पिकांचे व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण … Read more

चार एकरांवरील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवले रोटावेटर

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात हवामान अतिशय लहरी राहिले. या लहरी हवामानामुळे मात्र पिकांवर रोग आणि किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वारंवार फवारण्या करूनही अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे लातूर येथील औसा तालुक्यातील उजनी येथील शेतकऱ्याने चार एकरावरील सोयाबीन वर रविवारी रोटाव्हेटर फिरवले. अनियमित पाऊस आणि किडींचा हल्ला जुलै … Read more

खरीप पिकामध्ये आंतरमशागतीचे नियोजन कसे कराल?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. सध्याच्या स्थितीत पिकांमध्ये आंतरमशागत महत्वाची आहे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते. याचा फायदा पिकाबरोबरच जमिनीतील सूक्ष्म जिवांच्या कार्यासाठी होतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप पिकातील आंतरमशागतीचे महत्व आणि नियोजनाविषयी पुढील माहिती दिली … Read more