ओळख आणि व्यवस्थापन काटेरी अळी (घोणस अळी) चे…..!
हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसापासून वृत्तपत्र, दुरदर्शन व विविध सामाजिक माध्यमंमार्फत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात उसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख शास्त्रीय भाषेमध्ये स्लग कॅटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या काट्यांचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले त्यामुळे या अळी बद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची … Read more