शेतकऱ्यांनी केले विक्रमी उसाचे उत्पादन, भारत बनला जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक
हॅलो कृषी ऑनलाईन : कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा भारत 21व्या शतकात अन्न उत्पादनाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहित आहे. जगातील अव्वल गहू आणि तांदूळ उत्पादक देशांपैकी एक असलेल्या भारताने आता साखर उत्पादनाच्या बाबतीत इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. ज्या अंतर्गत भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश बनला आहे. भारताचा हा ऐतिहासिक प्रवास देशातील शेतकऱ्यांनी … Read more