Weather Update : राज्यात गारठा कायम; किमान 11 अंश सेल्सिअसची नोंद

नमस्ते कृषि ऑनलाइन: राज्य के अधिकांश हिस्सों में गरथा (मौसम अपडेट) जारी है। कोंकण और दक्षिण मध्य महाराष्ट्र को छोड़कर राज्य के सभी हिस्सों में पारा 18 डिग्री से नीचे है। पिछले 24 घंटों में न्यूनतम तापमान 11 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड किया गया है. इस बीच आज राज्य में आसमान साफ ​​रहेगा और मौसम शुष्क … Read more

Weather Update Today Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. कालही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात विजांसह परतीचा पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासात पुण्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस … Read more

Weather Update: राज्यात पावसाचा तडाखा सुरूच; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अद्यापही परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळनंतर गडगडाटी विजांसह पाऊस हे मागील तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातील चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी पावसातच घालवावी लागते की काय अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काढणी केलेला पावसात भिजलेला सोयाबीन ,कापूस यासारखा शेतमाल सुकवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ … Read more

Weather Update : राज्यात आजही पावसाचा अंदाज; पहा कोणत्या भागाला यलो अलर्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरामध्ये सुरु असलेला पाऊस काहीसा (Weather Update) ओसरलेला दिसून येत आहे. रविवारी (ता.१६) मराठवाडा, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील सेलू, पाथरी, पूर्णा, परभणी तालुक्यांत दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस झाला. मात्र आजही राज्यात पावसाचा अंदाज कायम आहे. आज (१७) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक … Read more

Weather Update Today In Maharastra

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने (Weather Update) हजेरी लावली आहे. इथून पुढे दोन तीन दिवस देखील राज्यातलया काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हवामान तज्ञ के.एस . होसाळीकर यांनी … Read more