शेतकरी का करीत आहेत स्वतःच्याच शेतातील पिके नष्ट ? रोष कृषी विभागावर
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पीक धोक्यात आले आहे. सुरुवातीला पाऊस न पडल्याने जूनमध्ये जुलै महिन्यात पेरण्या झाल्या. त्यामुळे पेरणीसह सुरू झालेला पाऊस जवळपास महिनाभर सुरूच आहे. खरिपातील या नैसर्गिक संकटातून सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सावरत असतानाच आता या पिकांवर आर्मीवर्म कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील पिकांवर फॉल आर्मीवॉर्म … Read more