Kanda Bajar Bhav: सोलापुरात पांढऱ्या कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा कमाल भाव





Kanda Bajar Bhav: सोलापुरात पांढऱ्या कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा कमाल भाव | Hello Krushi









































हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कांद्याच्या (Kanda Bajar Bhav) दरात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र सध्याच्या बाजार समित्यांमधील भाव बघताना दिसत आहे. नेहमीच्या लाल आणि उन्हाळी कांद्याचे दर हे कमाल दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. तर आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेला आहे राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार भावानुसार आज पांढऱ्या कांद्याला कमाल 5000 रुपयांचा भाव मिळाला आहे.

तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच लाल कांद्याला (Kanda Bajar Bhav) सर्वाधिक ३५०० रुपयांचा कमाल दर आज मिळाला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 5512 क्विंटल इतके आवक झाली याकरिता किमान भाव शंभर कमाल भाव तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण व हजार रुपये इतका मिळाला आहे.

See also  दो दिन के अंदर चार हत्या से दहला मुंगेर, बीती रात एक कट्ठा जमीन के लिए हत्या

तर आज सर्वाधिक (Kanda Bajar Bhav) आवक ही अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून हिरवक 26,242 क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव सोळाशे कमाल भाव 200900 आणि सर्वसाधारण भाव 2300 इतका मिळाला आहे.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/10/2022
कोल्हापूर क्विंटल 1713 700 2800 1600
औरंगाबाद क्विंटल 948 300 2500 1400
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 4815 1700 2700 2200
खेड-चाकण क्विंटल 300 1000 2500 1300
सातारा क्विंटल 108 1800 2400 2100
सोलापूर लाल क्विंटल 5512 100 3500 1600
पंढरपूर लाल क्विंटल 207 200 2400 1200
नागपूर लाल क्विंटल 700 1500 2500 2250
भुसावळ लाल क्विंटल 8 1600 1600 1600
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 19 1400 2000 1700
पुणे-मोशी लोकल क्विंटल 217 500 2000 1250
कल्याण नं. १ क्विंटल 3 1400 2000 1800
सोलापूर पांढरा क्विंटल 1002 100 5000 1800
नागपूर पांढरा क्विंटल 700 1500 2500 2250
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 26242 1600 2900 2300
राहूरी -वांबोरी उन्हाळी क्विंटल 4396 100 2700 1800
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 1220 625 2306 1911
श्रीरामपूर उन्हाळी क्विंटल 300 300 2431 1400
वैजापूर उन्हाळी क्विंटल 783 500 2600 1950

error: Content is protected !!





Leave a Comment