महिंद्रा ट्रॅक्टर किंमत | महिंद्रा ट्रॅक्टर विषयी संपूर्ण माहिती व किंमत >> महिंद्रा ही जगातील सर्वात जास्त ट्रॅक्टर विक्री करणार्या कंपण्या पैकी एक आहे. चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाचा उत्पादना मुळे महिंद्रा ब्रॅंड लोकप्रिय झालेला आहे. भारतीय शेतकर्यांमध्ये महिंद्रा ट्रॅक्टर खूप लोकप्रिय आहे.
आज ही ग्रामीण भागात लोक शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा म्हंटले की सुरवातीला महिंद्राचा विचार करतात.आणि मग त्यांची महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर कोणता घ्यावा त्याची किंमत किती आहे यांसारख्या गोष्टींची चौकशी सुरू होते. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आम्ही महिंद्रा ट्रॅक्टर किंमत व त्याची माहिती ह्या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.
चला तर मग बघूयात महिंद्रा ट्रॅक्टर ची किंमत किती आहे. कोणते मॉडेल तुम्हाला उपयुक्त आहे. तुमच्या वापरासाठी व तुमच्या बजेट मध्ये कोणते मॉडेल बसते ते.
महिंद्रा ट्रॅक्टर किंमत व माहिती | महिंद्रा ट्रॅक्टर प्राईस (Mahindra Tractor Price & All Information)
खाली महिंद्रा कंपनी चे सर्व ट्रॅक्टर चे मॉडेल दिलेले आहेत. त्या प्रत्येक मॉडेल चे फीचर व किंमत तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही तुमच्या बजेट मध्ये यातील कोणता ट्रॅक्टर बसतो ते बघा. खाली महिंद्रा ट्रॅक्टर ची किंमत व माहिती ट्रॅक्टर च्या क्षमते वरुन करण्यात आलेल्या वर्गवारी नुसार दिलेली आहे.
२० एचपी पर्यंतच्या महिंद्रा ट्रॅक्टर ची किंमत व माहिती (Up to 20 HP Mahindra Tractor Price & All Information)
महिंद्रा जिवो 225 DI ट्रॅक्टर किंमत : ₹ 2,85,000 – ₹ 3,45,000
५० एचपी पेक्षा अधिक क्षमतेचे महिंद्रा ट्रॅक्टर (50 HP Plus Mahindra Tractor Price & All Information)
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI – I ट्रॅक्टर किंमत : ₹ 6,65,000 – ₹ 7,26,000
अर्जुन नोवो 605 DI – I ट्रॅक्टर
एचपी – 57 HP
सीसी क्षमता – 3531 CC
गियर बॉक्स – 15 फॉरवर्ड + 3 रिर्वस
सिलेंडर संख्या – ४ सिलेंडर
एयर फिल्टर – ड्राय टाइप, क्लोग इंडिकेटर सह
ब्रेक – मेकॅनिकल / मल्टी डिस्क Oil Immersed Break
कूलिंग – फोर्स सर्कुलेशन ऑफ कूलेंट
क्लच – हेवि ड्यूटि डायाफ्राम टाइप
इंजिन रेटेड आरपीएम – 2100
वॉरंटी – २ वर्ष
अर्जुन नोवो 605 DI – I ट्रॅक्टरतपशील
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI – PS ट्रॅक्टर किंमत : ₹ 6,74,000 – ₹ 7,37,000
महिंद्रा ट्रॅक्टर – अर्जुन नोवो 605 DI – PS ट्रॅक्टर
एचपी – 52 HP
सीसी क्षमता – 3531 CC
गियर बॉक्स – 15 फॉरवर्ड + 3 रिर्वस
सिलेंडर संख्या – ४ सिलेंडर
एयर फिल्टर – ड्राय टाइप, क्लोग इंडिकेटर सह
ब्रेक – Oil Immersed Break
कूलिंग – फोर्स सर्कुलेशन ऑफ कूलेंट
क्लच – ड्युल डायाफ्राम टाइप
इंजिन रेटेड आरपीएम – 2100
वॉरंटी – २ वर्ष
अर्जुन नोवो 605 DI – PS ट्रॅक्टरतपशील
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI – I – 4 WD ट्रॅक्टर किंमत : ₹ 8,88,000 – ₹ 9,69,000
अर्जुन नोवो 605 DI – I – 4 WD ट्रॅक्टर
एचपी – 57 HP
सीसी क्षमता – 3531 CC
गियर बॉक्स – 15 फॉरवर्ड + 3 रिर्वस
सिलेंडर संख्या – ४ सिलेंडर
एयर फिल्टर – ड्राय टाइप, क्लोग इंडिकेटर सह
ब्रेक – मेकॅनिकल / मल्टी डिस्क Oil Immersed Break
कूलिंग – फोर्स सर्कुलेशन ऑफ कूलेंट
क्लच – ड्युल डायाफ्राम टाइप
इंजिन रेटेड आरपीएम – 2100
वॉरंटी – २ वर्ष
अर्जुन नोवो 605 DI – I – 4 WD ट्रॅक्टरतपशील
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI – I (एसी केबिन सह) किंमत : ₹ 9,50,000 – ₹ 9,90,000
अर्जुन नोवो 605 DI – I (एसी केबिन सह)
एचपी – 57 HP
सीसी क्षमता – 3531 CC
गियर बॉक्स – 15 फॉरवर्ड + 3 रिर्वस
सिलेंडर संख्या – ४ सिलेंडर
एयर फिल्टर – ड्राय टाइप, क्लोग इंडिकेटर सह
ब्रेक – मेकॅनिकल / मल्टी डिस्क Oil Immersed Break
कूलिंग – फोर्स सर्कुलेशन ऑफ कूलेंट
क्लच – ड्युल डायाफ्राम टाइप
इंजिन रेटेड आरपीएम – 2100
वॉरंटी – २ वर्ष
अर्जुन नोवो 605 DI – I(एसी केबिन सह)तपशील
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1, 605 DI ट्रॅक्टर किंमत : ₹ 7,50,000 – ₹ 8,00,000
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1, 605 DI ट्रॅक्टर
एचपी – 57 HP
हायड्रौलिक क्षमता – 1650 KG
गियर बॉक्स – 8 फॉरवर्ड + 2 रिर्वस
…
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1, 605 DI ट्रॅक्टर तपशील
तात्पर्य
वर दिलेल्या सर्व महिंद्रा कंपनी च्या ट्रॅक्टर पैकी तुमच्या वापरा नुसार व तुमच्या बजेट नुसार ट्रॅक्टर तुम्ही निवडू शकता. या लेखामध्ये दर्शवलेल्या ट्रॅक्टर च्या किंमती ह्या लेख पब्लिश करते वेळीच्या असून ह्या मध्ये थोडा बहुत फरक आढळू शकतो.आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण महिंद्रा कंपनीच्या https://www.mahindratractor.com/ या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा,तसेच आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवरफाॅलो करा.
Leave a Reply