Pune Bajarbhav : आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहेत पुणे बाजार समितीतील बाजारभाव ?
हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव (Pune Bajarbhav) पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 10004 Rs. 500/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 5125 Rs. 1500/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 981 Rs. 1000/- Rs. 5500/- … Read more