Soyabean Rate : सोयाबीन बाजारामध्ये चढ की उतार? जाणून घ्या आजचे ताजे भाव

Soyabean Rate : मागच्या काही दिवसापासून राज्यात सोयाबीन बाजारात अस्थिरता दिसत आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनचे भाव वाढतील या आशेवर आपला सोयाबीन घरांमध्येच साठवण ठेवला होता. मात्र आता ऑगस्ट महिना आला आहे तरी देखील सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा सोयाबीन विकायला सुरुवात केली आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पेरणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. पेरणी करून सोयाबीन उगवून देखील आले आहेत. त्यामुळे घरात साठवून ठेवलेल्या सोयाबीनलाच दर मिळत नाहीत तर पुढील काळात सोयाबीनला दर मिळणार का नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

दिवसभरामध्ये झालेल्या सोयाबीन बाजारात पिंपळगाव पालखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील सर्वाधिक 5044 रुपये प्रति क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला आहे. या खालोखाल नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. (Soybean Rate 🙂

त्याचबरोबर राज्यातील सोयाबीन आवक आता मोठ्या प्रमाणात घटली असून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक 9308 क्विंटल आवक नोंद झाली आहे. सोयाबीनच्या दरामध्ये दररोज चढ-उतार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी काळात सोयाबीनला चांगले दर मिळतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी हे काम करा

राज्यामध्ये दररोज पिकाचे बाजार भाव बदलत आहेत. रोजच्या बदलत्या दरामुळे रोजचा बाजारभाव पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला देखील घरबसल्या सर्व पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा Hello Krushi मध्ये तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे बाजारभाव पाहायला मिळतील तेही अगदी मोफत. याशिवाय हवामान अंदाज, कृषी योजना, सातबारा उतारा, जमीन मोजणी यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला अगदी मोफत पाहायला मिळतील. त्यासाठी आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
02/08/2023
लासलगाव – विंचूर क्विंटल 68 3000 5025 4930
शहादा क्विंटल 1 4800 4800 4800
माजलगाव क्विंटल 13 4800 4866 4825
राहूरी -वांबोरी क्विंटल 32 3900 4701 4300
पुसद क्विंटल 220 4570 4825 4750
पाचोरा क्विंटल 100 4750 4800 4771
उदगीर क्विंटल 2350 4900 4935 4917
कारंजा क्विंटल 1200 4600 4920 4825
तुळजापूर क्विंटल 60 4850 4850 4850
मालेगाव (वाशिम) क्विंटल 80 4100 4875 4200
राहता क्विंटल 8 4821 4921 4876
पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 126 2000 5044 5000
सोलापूर लोकल क्विंटल 4 4800 4915 4910
अमरावती लोकल क्विंटल 2516 4650 4785 4717
सांगली लोकल क्विंटल 70 4600 5000 4750
नागपूर लोकल क्विंटल 298 4470 5062 4914
हिंगोली लोकल क्विंटल 600 4700 4933 4816
कोपरगाव लोकल क्विंटल 87 450 4905 4811
मेहकर लोकल क्विंटल 580 4000 4915 4700
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 77 4195 4999 4988
लातूर पिवळा क्विंटल 9308 4750 4981 4870
जालना पिवळा क्विंटल 856 4300 4900 4850
अकोला पिवळा क्विंटल 979 3400 4830 4685
यवतमाळ पिवळा क्विंटल 82 4300 4900 4600
मालेगाव पिवळा क्विंटल 6 3799 3799 3799
चोपडा पिवळा क्विंटल 1 4700 4700 4700
आर्वी पिवळा क्विंटल 85 4100 4850 4600
चिखली पिवळा क्विंटल 370 4351 4771 4550
हिंगणघाट पिवळा क्विंटल 1854 3500 5020 4500
वाशीम पिवळा क्विंटल 1800 4400 4800 4550
पैठण पिवळा क्विंटल 1 4490 4490 4490
कळमनूरी पिवळा क्विंटल 30 5000 5000 5000
भोकर पिवळा क्विंटल 5 4673 4700 4686
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 102 4700 4800 4750
अजनगाव सुर्जी पिवळा क्विंटल 115 4000 4750 4600
मलकापूर पिवळा क्विंटल 395 4550 4875 4775
सावनेर पिवळा क्विंटल 20 4529 4721 4640
गेवराई पिवळा क्विंटल 11 4000 4788 4394
गंगाखेड पिवळा क्विंटल 14 4800 4900 4800
लोणार पिवळा क्विंटल 590 4500 4943 4721
तासगाव पिवळा क्विंटल 30 4680 4820 4760
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 200 4800 4940 4850
केज पिवळा क्विंटल 108 4791 4900 4825
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 42 4860 4890 4875
मुखेड पिवळा क्विंटल 4 4850 5000 4900
मुरुम पिवळा क्विंटल 88 4771 4861 4816
पालम पिवळा क्विंटल 22 4750 4900 4825
चांदूर-रल्वे. पिवळा क्विंटल 21 4775 4850 4800
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 316 4155 4900 4730
काटोल पिवळा क्विंटल 85 4400 4823 4650
See also  नुक्कड़ नाटक के माध्यम से लोगों को किया जा रहा जागरूक।

Leave a Comment