आज काय आहे सोयाबीन बाजारभावाची स्थिती? एका क्लीक वर जाणून घ्या सोयाबीन बाजारभाव




आज काय आहे सोयाबीन बाजारभावाची स्थिती? एका क्लीक वर जाणून घ्या सोयाबीन बाजारभाव | Hello Krushi








































हॅलो कृषी ऑनलाईन : आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5480 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2855 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5191 कमाल भाव 5480 आणि सर्वसाधारण भाव 5400 मिळाला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08/09/2022
माजलगाव क्विंटल 164 4626 5031 4900
राहूरी -वांबोरी क्विंटल 1 5001 5001 5001
सिल्लोड क्विंटल 6 5000 5100 5100
लोहा क्विंटल 4 4700 5201 5200
मानोरा क्विंटल 130 4890 5211 5050
मोर्शी क्विंटल 74 4000 5200 4600
सोलापूर लोकल क्विंटल 5 5075 5075 5075
अमरावती लोकल क्विंटल 852 4700 5149 4924
नागपूर लोकल क्विंटल 120 4200 5000 4800
मेहकर लोकल क्विंटल 210 4200 5000 4700
लातूर पिवळा क्विंटल 2855 5191 5480 5400
जालना पिवळा क्विंटल 232 4350 5050 5000
अकोला पिवळा क्विंटल 594 4750 5240 5000
यवतमाळ पिवळा क्विंटल 133 4700 5000 4850
चिखली पिवळा क्विंटल 109 4700 5000 4850
हिंगणघाट पिवळा क्विंटल 1040 4000 5185 4575
बीड पिवळा क्विंटल 59 4100 5171 4884
मलकापूर पिवळा क्विंटल 212 4050 5040 4550
परतूर पिवळा क्विंटल 10 4976 5100 5080
वरोरा पिवळा क्विंटल 13 4000 4600 4200
उमरखेड पिवळा क्विंटल 70 5000 5200 5100
See also  घोटाला को लेकर पंचायत सचिव, जेई और लेखपाल के ऊपर कार्रवाई होना तय, मुखिया पर भी गिरेगी गाज

error: Content is protected !!





Leave a Comment