खतांच्या किंमती आणखी भडकणार | Hello Krushi

Last updated Aug 17, 2022 हॅलो कृषी ऑनलाईन : लहरी हवामान, किडी आणि रोगांचे पिकांवर आक्रमण यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. यंदाच्या खरिपात काही हाती लागते की नाही अशी अवस्था असताना आता खतांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी रशिया -युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली होती. आता पुढील वर्षात देखील खतांच्या … Read more