Tur Market Price : तुरीच्या भावात घट; पहा आज किती मिळाला बाजारभाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 7925 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1122 क्विंटल तुरीची आवक झाली. याकरिता कीमानभाव 6500, कमाल भाव 7925 आणि सर्वसाधारण भाग 7150 इतका राहिला.

काही दिवसांपूर्वी तुरीला आठ हजार रुपयांचा कमाल भाव मिळत होता मात्र आता तुरीच्या कमाल भावामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. तर तुरीची सर्वाधिक आवक आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली. असून ही आवक पंधराशे क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 6,650 कमाल भाव 7452 आणि सर्वसाधारण भाव सात हजार रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
29/08/2022
भोकर क्विंटल 21 6900 7015 6958
कारंजा क्विंटल 500 7000 7720 7375
मालेगाव (वाशिम) क्विंटल 53 6600 7000 6800
लातूर लाल क्विंटल 389 6350 7300 7000
अकोला लाल क्विंटल 192 6300 7740 7405
अमरावती लाल क्विंटल 3 7600 7700 7650
यवतमाळ लाल क्विंटल 160 6700 7450 7075
चिखली लाल क्विंटल 15 6055 7455 6755
हिंगणघाट लाल क्विंटल 1122 6500 7925 7150
वाशीम लाल क्विंटल 1500 6650 7452 7000
अमळनेर लाल क्विंटल 20 5500 6250 6250
मुर्तीजापूर लाल क्विंटल 510 7225 7695 7455
गंगाखेड लाल क्विंटल 3 6800 7000 6800
औराद शहाजानी लाल क्विंटल 9 7300 7400 7350
सिंदी(सेलू) लाल क्विंटल 51 6850 7300 7150
दुधणी लाल क्विंटल 200 7190 7380 7285
जालना पांढरा क्विंटल 45 6000 7050 6800
माजलगाव पांढरा क्विंटल 13 6300 7400 7300
बीड पांढरा क्विंटल 5 6300 6800 6636
गेवराई पांढरा क्विंटल 12 6500 7200 7000
परतूर पांढरा क्विंटल 6 6500 7101 6900
केज पांढरा क्विंटल 6 6500 7200 7000
औराद शहाजानी पांढरा क्विंटल 6 7280 7700 7490
See also  दिलों पर राज करने आ रही Tata की ‘काली चिड़िया’, अब Creta का क्या होगा?

Leave a Comment