आज काय झाला सोयाबीन बाजारभावात बदल ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेले सोयाबीनच पीक हे चिखल माती झालयं त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची? असा सवाल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

तर दुसरीकडं सोयाबीन बाजारातली अवस्था पाहता ती देखील काहीशी बरी आहे असं म्हणावसं वाटत नाही. कारण सोयाबीनचे दर हे मागच्या दोन आठवड्यांपासून 5000 रुपयांवर स्थिर आहेत तेही कमाल दर पाच हजार रुपयांपर्यंत असून सर्वसाधारण दर हे 4000 च्या पटीत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हा चिंतेत आहे.

दरम्यान आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक कमाल भाव 5252 इतका मिळाला आहे.

हा भाव केज कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 376 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव ४५०० कमाल भाव 5252 आणि सर्वसाधारण भाव 4700 इतका मिळाला आहे.

तर सर्वाधिक आवक ही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 4500 क्विंटल इतकी झाली आहे. तर त्याकरिता किमान भाव 4,600 कमाल भाव ५०५० आणि सर्वसाधारण भाव 4800 रुपये इतका मिळाला आहे.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/10/2022
जळगाव क्विंटल 79 4600 4800 4700
औरंगाबाद क्विंटल 95 4250 4950 4600
माजलगाव क्विंटल 1455 4000 5000 4500
सिल्लोड क्विंटल 65 3800 4350 4200
परळी-वैजनाथ क्विंटल 1000 4451 5085 4751
सेलु क्विंटल 177 3500 4775 4000
तुळजापूर क्विंटल 650 4950 4950 4950
मोर्शी क्विंटल 965 4400 4650 4525
राहता क्विंटल 85 4000 5003 4500
नागपूर लोकल क्विंटल 3045 4280 5060 4865
अमळनेर लोकल क्विंटल 35 4350 4651 4651
हिंगोली लोकल क्विंटल 800 4500 5135 4817
मेहकर लोकल क्विंटल 1530 4000 5200 4700
नेवासा पांढरा क्विंटल 15 4500 4500 4500
अकोला पिवळा क्विंटल 2708 3500 5055 4350
यवतमाळ पिवळा क्विंटल 469 4700 5055 4877
चिखली पिवळा क्विंटल 1294 4175 4900 4538
बीड पिवळा क्विंटल 176 4000 5000 4567
वाशीम पिवळा क्विंटल 4500 4600 5050 4800
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 4550 5150 4800
कळमनूरी पिवळा क्विंटल 100 5000 5000 5000
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 331 4200 4900 4550
जिंतूर पिवळा क्विंटल 47 3500 4750 4400
मलकापूर पिवळा क्विंटल 4380 3500 4920 4300
सावनेर पिवळा क्विंटल 111 4250 4598 4450
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 120 3000 4400 4200
तळोदा पिवळा क्विंटल 11 4800 5050 4900
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 110 4350 5051 4850
केज पिवळा क्विंटल 376 4500 5252 4700
मंठा पिवळा क्विंटल 119 3400 4350 4100
मुरुम पिवळा क्विंटल 575 4700 5050 4875
उमरगा पिवळा क्विंटल 35 4500 5001 4850
उमरखेड पिवळा क्विंटल 240 5000 5200 5100
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 120 5000 5200 5100
भंडारा पिवळा क्विंटल 16 4450 4550 4530
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 115 4150 4750 4400
सोनपेठ पिवळा क्विंटल 299 4100 4855 4591
See also  जदयू से इस्तीफा देते ही RCP सिंह ने नीतीश कुमार पर लगाए कई गंभीर आरोप, कहा-JDU डूबता हुआ जहाज, अब कुछ नहीं बचा

 

Leave a Comment